संदर्भ
‘काळाच्या पडद्या आड’, खंड १, २ आणि ३, संपादक प्राध्यापक द. पं. जोशी, मराठी साहित्य परिषद आंध्र प्रदेश, हैद्राबाद - १९९२
‘न्यायमूर्ती केशवराव कोरटकर, निजामशाहीतील द्रष्टे समाजशिक्षक’ काशिनाथराव वैद्य, संपादन व प्रस्तावना नरेंद्र चपळगावकर - २०१५
‘मराठवाड्याचे मानकरी, खंड १, न्यायमूर्ती केशवराव कोरटकर’, लेखक कृष्ण मुकुंद उजळम्बकर, कालिंदी प्रकाशन - १९९५
‘मराठवाड्याचे मानकरी, खंड ४, दक्षिण केसरी विनायकराव विद्यालंकार’, लेखक कृष्ण मुकुंद उजळणकर, कालिंदी प्रकाशन - १९९५
‘दक्षिण केसरी विनायकराव विद्यालंकार’, लेखक नंदिनी कपूर, इंटरनॅशनल तेलगू इन्स्टिट्यूट - १९८४
‘विठ्ठलाचे पायी…’, लेखक दामोदर गंगाधर बेडेकर, देऊळगावकर प्रकाशन - २००७
‘कहाणी हैद्राबाद लढ्याची’, लेखक नरेंद्र चपळगावकर, देशमुख आणि कंपनी प्रकाशन पुणे - १९९९
विवेक वर्धनी एज्युकेशन सोसायटी, सेन्टेनरी सेलिब्रेशन सोवेनियर - २००८
‘माझी विलायतची सफर’, लेखक विठ्ठलराव कोरटकर, देशमुख आणि कंपनी पुणे - १९४६
‘न्यायमूर्ती बळवंतराव गिरीराव घाटे, स्मृतिगंध’, एकनाथ संशोधन मंदिर, औरंगाबाद - १९९०